ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
महिलांना स्वयंरोजगार अनुदान
महिलांचे सक्षमीकरण करणे, त्यांना स्वयंरोजगार करण्यासाठी उत्तेजन देणे यासाठी महिला धोरण – 2001 मध्ये जिल्हा परिषदेच्या 10 टक्के सेसफंडाची रक्कम, महिलांना स्वयंरोजगारासाठी राखून ठेवली आहे .
पीडित महिला व बालकांसाठी ‘मनोधैर्य‘ योजना
बलात्कार, बालकांवरील लैगिंक अत्याचार, अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केली
गरोदर महिला आता कोविड -19 लसीकरणासाठी पात्र
गरोदर महिलांचे लसीकरण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना, वैद्यकीय अधिकारी आणि आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन किट आणि सामान्य लोकांसाठी आयईसी सामुग्री राज्य / केंद्रशासित प्रदेशांना अंमलबजावणीसाठी केली सामायिक
पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान (पीएमएसएमए)
गर्भवती महिलांसाठी ९ जून २०१६ रोजी एक नवी आरोग्य योजना – “पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA) सुरु केली.
पंचायत महिला शक्ती अभियान
पंचायत राज संस्थांमधील निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना लोकशाही तत्वाविषयी जागृती निर्माण करणे, त्यांना कामकाजाबाबतचे प्रशिक्षण देणे
महिला ग्रामसभा
ग्रामसभेमध्ये सदस्य या नात्याने महिला ह्या ग्रामसभेच्या घटक आहेत.
पुढाकार महिलाशक्तीचा
या माहितीपटात महिलानी पुढाकार घेऊन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कसे प्रयत्न केले त्याविषयीची हि चित्रफित
पौगंडावस्था
जागतिक आरोग्य संघटनेनं पौगंडावस्थची व्याख्या दोनप्रकारे केली आहे. एक वयानुसार (10 ते 19 वर्षांदरम्यानचा काळ) आणि दुसरी विशिष्ठ गुणधर्म असलेल्या जीवनाच्या टप्प्यानुसार.
स्वातंत्र्योत्तर काळातील महीलांचे उद्योगक्षेत्रातील स्थान
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात महिला उद्योजकासाठी सरकारच्या योजना कोणत्या ,महिलांना उद्योग क्षेत्रात जाण्यासाठी मार्गदर्शन या विषयीचा हा माहितीपट आहे.
सन्मानाने जगण्याचा हक्क
केरळमधील कालिकत शहरातील महिला कामगारांनी १ मे २०१४ च्या कामगार दिनाच्या दिवशी एक नाविन्यपूर्ण आंदोलन सुरु केले होतं.
महिला, मुलींसाठी योजना
शासनामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. महिलांना शिक्षित, सक्षम आणि स्वयंपूर्ण बनविण्याचा या योजनांचा उद्देश आहे.
महिला आरोग्य अभियान
सन 1865 मध्ये कर्मठ ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या आनंदी जोशी. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी तो ही त्यांच्या वयाच्या तिप्पट वयाच्या व्यक्तीशी झाला.
English to Hindi Transliterate